ठाणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल “358” रिक्त जागांसाठी भरती सुरु| त्वरित ऑनलाईन अर्ज करा ..!! Thane Mahanagarpalika Bharti 2026

Thane Mahanagarpalika Bharti 2026

ठाणे महानगरपालिका भरती २०२६ अंतर्गत अग्निशमन सेवा (गट क) – फायरमन या रिक्त पदाच्या एकूण ३५८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत pdf जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायची आहे . व अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२६ आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा, कारण शेवटच्या दिवशी वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येऊ शकतात. या भरतीसंदर्भातील पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अधिकृत जाहिरात, परीक्षा पद्धत आणि संपूर्ण सिलॅबस याची माहिती खाली दिली आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2026

Thane Mahanagarpalika Bharti 2026

  • पदाचे नाव – अग्निशमन सेवा (गट क) – फायरमन या पदांसाठी भरती होत आहे.
  • एकूण जागा – या भरती मध्ये 358 रिक्त जागा आहेत.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (pdf जाहिरात वाचावी.)
  • नोकरी चे ठिकाण – ठाणे या ठिकाणी नौकरी करायची आहे.
  • वय मर्यादा – 18 वर्ष पासून ते – 43 वर्षे वय असलेले उमेद्वार या भरतीसाठी पात्र ठरतील.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुलै २०२६ हि अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2026

📝 अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधीच अधिकृत PDF जाहिरात एकदा नीट वाचून घ्या. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर आणि काळजीपूर्वक भरावी. चुकीची माहिती भरल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. अर्ज पूर्ण भरल्यानंतर एकदा सर्व माहिती तपासून मगच फॉर्म Submit करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या “Apply Online” लिंकवर क्लिक करा. तसेच भरतीची अधिकृत जाहिरात (PDF) आणि इतर महत्त्वाच्या लिंक देखील खाली दिल्या आहेत.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जुलै २०२६

👉 अर्ज करण्यापूर्वी एकदा PDF जाहिरात नक्की वाचा. त्यामुळे अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. शुभेच्छा! 🍀

जर तुम्ही ठाणे महानगरपालिका भरती २०२६ साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. या लेखामध्ये तुम्हाला भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या लिंक खाली एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी होईल. आम्ही दररोज अशाच नवीन सरकारी आणि खासगी नोकरीच्या भरतीची माहिती अपडेट करत असतो, त्यामुळे नवीन भरतीच्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन करा .!!

Thane Mahanagarpalika Bharti Apply Link 2026

🙏 आमच्याबद्दल (About Us) 🙏

जय महाराष्ट्र मित्रांनो! 🙏

आमच्या वेबसाइटवर तुमचे मनापासून स्वागत आहे.

ही वेबसाइट सुरू करण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे – महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खासगी नोकरीच्या भरतीची माहिती तुम्हाला सर्वात आधी आणि सोप्या मराठी भाषेत मिळावी.

आजच्या काळात भरतीच्या जाहिराती वेगवेगळ्या वेबसाइटवर आणि अधिकृत पोर्टलवर येत असतात. त्यामुळे अनेकांना योग्य माहिती वेळेवर मिळत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही सर्व महत्त्वाच्या भरतीची माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो.

📌 आमच्या वेबसाइटवर तुम्हाला मिळेल:

  • ✅ सरकारी नोकरी भरती माहिती
  • ✅ खासगी नोकरीच्या नवीन संधी
  • ✅ १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी नोकऱ्या
  • ✅ महाराष्ट्रातील नवीन भरती अपडेट
  • ✅ ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक
  • ✅ अधिकृत PDF जाहिरात
  • ✅ परीक्षा अभ्यासक्रम (Syllabus)
  • ✅ Admit Card, Result आणि इतर महत्त्वाचे अपडेट

आम्ही प्रत्येक भरतीची माहिती शक्य तितकी सोप्या आणि समजणाऱ्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक उमेदवाराला ती सहज समजेल.

⚠️ महत्त्वाची सूचना:

आमच्या वेबसाइटवर दिलेली माहिती ही केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत PDF जाहिरात एकदा नक्की वाचा.

तुमचा विश्वास आणि प्रेम हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बळ आहे. ❤️
आम्ही पुढेही अशाच प्रकारे नवीन भरती, सरकारी योजना आणि महत्त्वाचे अपडेट दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.

🌸 तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌸

Leave a Comment

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp